नगरसेविका चंद्रकला सोयम यांच्या प्रभागातील विकास निधी अंतर्गत कामाचे भूमिपूजन
चंद्रपुर :- लोकलेखा समिति अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री, विकासपुरुष आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार व माझी केन्द्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैया अहीर यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्र,३ नगरसेविका सौ, चंद्रकलाताई पंडित सोयाम यांच्या विकास निधी अन्तर्गत विविध ठिकानी कांक्रिट रोड व नाली तसेच भूमिगत नाली तथा बोरवेल चे उद्धघाटन करण्यात आले, त्या प्रसंगी उद्दघटक म्हणून् चंद्रपुर भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे, भाजपा महामंत्री तथा नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोठूवार्,नगरसेविका वंदनाताई जामबुडकर,भाजपा बंगाली समाज आघाडी अध्यक्ष दिपकजी भट्टाचर्य, भाजपा आदिवासी आघाडी अध्यक्ष धनराजजी कोवे,भाजपा महिला आदिवासी आघाडी अध्यक्ष रेखाताई मडावी,भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष मनोज जी पोतराजे, भाजयूमो उपाध्यक्ष आकाशजी मस्के,भाजयूमो जिल्हासचिव आशीषजी ताजने,बंगालीकंप मंडल अध्यक्ष संजयजी पटले, बंगाली कंप महामंत्री डॉ,गिरिधरजी येडे, भाजपा नेते नीलिमाताई आत्राम,भाजपा नेते नंदूभाऊ रहागडाले,अरुणजी येरमे, माणिकजी बटाले, दशरथजी गेडाम, दशरथजी उपरे साहेब,व वार्डातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते
0 comments:
Post a Comment