Ads

घुग्घुस येथील जनतेला स्थायीपट्टे द्या भाजपाची निवेदनातून मागणी

Give permanent leases to the people of Ghughhus. Demand from BJP's statement
घुग्घुस :- घुग्घुस भाजपातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घुग्घुस येथील तिलक नगर, अमराई वार्ड, नवीन वस्ती, बँक ऑफ इंडिया, शांती नगर, शास्त्री नगर, शिवनगर, आंबेडकर नगर, शालिकराम नगर, इंदिरा नगर, बंगाली कॅम्प येथील गरीब जनता अनेक वर्षा पासून नझुलच्या जागेवर स्वतःचे घर बांधून राहत आहे. तसेच काही लोक सरकारी जागेवर घर बांधून राहत आहे तर लोक झूडपी जंगलाच्या जागेवर घर बांधून राहत आहे व लोक वन विभागाच्या जागेवर घर बांधून राहत आहे येथील जनतेला स्थायीपट्टे देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment