Ads

अपघातात अपंग झालेल्या युवकाला तीन चाकी सायकल देऊन नववर्षाची सुरुवात

New Year begins by giving a three-wheeled bicycle to a youth who is disabled in an accident
घुग्घुस :- नव वर्षाच्या पहिल्या दिवशीच घुग्घुस शहर काँग्रेसच्या
वतीने अमराई वॉर्डात राहणारा दीपक उईके हा होतकरू युवक घरचा एकमेव कमावता होता.

मात्र दुर्दैवी रीत्या अपघातात त्याला कायमचे अपंगत्व आले. ताठ मानाने चालणारा युवक असहाय झाला या युवकाला पालकमंत्री विजय भाऊ वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळेजी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी तीन चाकी सायकल भेट स्वरूपात देत नव वर्षाची सुरुवात केली.

तसेच त्याला स्वयंम रोजगार ही निर्माण करून देण्यात येणार आहे.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, बालकिशन कुळसंगे, विजय माटला,अंकुश सपाटे,आरिफ शेख,सुनील पाटील,रंजित राखुंडे,विजय रेड्डी, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment