चिमूर प्रतिनिधी:- दि.०५/०१/२०२२ ला चिमूर तालुका ग्रामरोजगार सेवक संघटना च्या वतीने रोजगार सेवक यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती.
या मीटिंग ला तालुक्यातील बहुतांश रोजगार सेवक उपस्थित होते सर्वानुमते नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
निसार शेख अध्यक्ष,चरणदास वाघ उपाध्यक्ष, मनोज सोगलकर सचिव,पृथ्वीराज डांगे कोषाध्यक्ष,सहसचिव वासुदेव रासेकर, व सदस्य पदी-बंडू मुरकुटे,रवींद्र श्रीरामे, महादेव गजघाटे,फागो खेडकर,श्रावण सुकारे, कैलास खोब्रागडे, राजेंद्र हनवते,संजय गोरले,विलास रामटेके, व गणेश कुंभरे इत्यादीची कार्यकारिणीतील सदस्य म्हणून निवड करण्यात आली,तर प्रसिद्धी प्रमुख पदी चेतन गायकवाड, विनेश ढोक, बंडू मुरकुटे तर सल्लागार प्रमुखपदी श्री.देविदास दैवले,अविनाश वाघमारे इत्यादीची आज कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
0 comments:
Post a Comment