भद्रावती (तालुका प्रतिनिधी ):-भद्रावती तालुक्यातील पारोधी गावत २ किलोमीटर असलेल्या उबर घाट येते मोठ्या प्रमाणात रेती चोरी चालू आहे त आज दिनाक २९/०१/२०२० ठिक १०.२० वाजता ट्रैक्टर ट्रॉली
घेउन रेती भरण्यासाठी नदीवर आला असता पारोधी गावातील नागरीकना या बाबत माहिती झाली असता नागरिक घाटावर पोहोचले आणी त्या ट्रैक्टर ट्रॉलीत रेती भरतानां पकड़ला आणि याची सूचना तहसीलदार यांना देण्यात आली. तहसीलदार यांनी आपले अधिकारी पाठवून चौकशी केली असता तो ट्रॅक्टर भद्रावतीला विकास ईश्वर धादें यांचा मालकीचा आहे असे कळले .ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करू नेण्यात आले. या भागात रात भर रेती माफियाची धुमाकूळ सुरु आहे आज पर्यंत त्यांच्या वर कुठलेही कार्रवाई झाली नाही त्यामुळे महासुल विभाग आणी पोलिस विभाग यांनी रेती माफिया वर कठोर कारवाई का करण्यात येत नाही असा प्रश्न गावातील नागरिक करित आहे .
सदर अवैध वाळू तस्करी करण्याऱ्या ट्रॅक्टर पकडते वेळेस सरपंच कल्पना भोगले, ग्राम पंचायत सध्यक्ष सुनील बदकी किसान, युवा क्रांति संघटना भद्रावती तालुका अध्यक्ष रविंद्र भाऊ गेजीक, आणि गावातील सामाजिक कार्यकर्ता योगेश्वर आवले, संतोष कामडे, गोपीचंद कामड़े, मंगेश शेन्दे ,मनीष संभलकर ,रमेश झाड़े, अमोल घरत, उमेश विरुटकर ,आणि गावातिल नागरिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment