भद्रावती तालुका प्रतिनिधि:-आज दिनांक 04।02।2022 रोजी पोलीस स्टेशन माजरी येथील दारूबंदी गुन्ह्यातील जप्त दारू माल नाश मा. प्रथमवर्ग न्यायालय, भद्रावती यांच्या आदेशाप्रमाणे एकूण 116 गुन्ह्यातील देशी/ विदेशी दारू चा एकूण 24,48,634 रु चा माल नष्ट करण्यात आला, दारू नष्ट करण्याची कारवाही कारवाही राज्य उत्पादन शुल्क,वरोरा चे निरीक्षक श्री.तोंडे व पोलीस स्टेशन माजरी चे ठाणेदार विनीत घागे तसेच पो स्टे स्टाफ एएसआय दडमल, hc जुमडे,hc पाटील ,npc गुरनुले,npc बोरकुटे,pc अवतडे, pc चांदेकर,pc गाडेकर, pc राठोड, यांनी केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment