Ads

भद्रावती तालुका राष्द्रवादी कॉग्रेस सदस्य नोंदनी अभियान आष्टा गाव पासुन सुरवात

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सदस्य मोहिमेचा शुभारंभ आष्टा या गावापासुन करण्यात जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैद्य , जेष्ठ नेते मां.मोरेश्वर टेमुर्डे ,प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख ,तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर, किशोर पडवे ,सिंगल दिप पेंदाम राजेन्द्र आखरे यांच्या उपस्थीतीत झाले संघटात्मक चर्चा करण्याकरीता भद्रावती तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर,यांच्या प्रमूख उपस्थीत किशोर पडवे यांनी आयोजन केले . पुढाकार घेवून गाव तिथं राष्ट्रवादी ही सकल्पना राबवीत आदरणीय . पवार साहेबांचे विचार आचार जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी संघटना मजबुत करावे भद्रावती शहरात व तालुक्यात जास्तीत जास्त सदस्य नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यवा असे मार्गदर्शन मा मोरेश्वार टेमुर्डे यांनी केले प्रामुख्याने उपस्थित. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विचार व जनते साठी विधायक काम पाहुन पक्ष प्रवेश श्री देवानंद कुमरे,राजुपडवे रोशन भोयर ,कनैया रामगुंडे यांनी जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैद्दय,जेष्ठ नेते मा.मोरेइश्वर टेमुर्डे ,प्रेदश प्रतिनिधी मुनाज शेख,तालुकाअध्यक्ष सुधाकर रोहनकर , किशोर पडवे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला या प्रसंगी तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांनी शरद पवार साहेबांचे विचार साहेंबानी घेतलेली लोगउपयोगी निर्णय या बद्दल माहीती दिली.या क्रर्यकमात विजय वैरागडे,राजु पडवे प्रदिप विरूटकर,दिनेश नगराळे,नरेश तुमडे,रोशन भोयर,विराट रामगुंडे,वसंता गजबिये,सतिष कुंडलकर, सागर डाहाळकर,पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment