ब्रम्हपुरी :-कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी येथील कांग्रेसी कार्यकर्ता राकेश कुर्झेकर याने पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपहार्य,अश्लील भाषेत फेसबुक पोस्ट केल्याने समाजमनाच्या भावना दुखावल्या गेल्याने भारतीय जनता युवा मोर्चा ब्रह्मपुरी च्या कार्यकर्त्यांनी न्यायिक मार्गाचा अवलंब करीत पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे रितसर तक्रार दाखल केली तर कार्यकर्त्यांन समक्ष ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन येथे उठाबशा करीत,जनतेची जाहीर माफी मागत यापुढे अशी चूक करणार नाही असे रडकुंडीला येत राकेश कुर्जेकर याने माफी मागितल्याने मोठ्या मनाने भारतीय जनता युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यां तर्फे सदर व्यक्तीला माफी देत "यापुढे अशी चूक होणार नाही" अशी तंबी देण्यात आली.
Home
chandrapur
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजयुमो चा दणका
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment