चंद्रपुर :-शेतकरी कर्जमाफी करीता मागील वर्षी पासून आम्ही प्रयत्न करीत आहे पण आज पर्यंत शेतकरी बांधवाना कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही उलट कर्जावर अव्वाच्या सव्वा व्याज लावून बॅका शेतकऱ्यांना पैसे जमा करण्या करीता दबाव टाकत आहे तरी वित्त मंत्री मा अजीत दादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधीवेशनात कर्जमाफी करीता निधी उपलब्ध करून द्यावा जेनेकरुन शेतकरी कर्जमाफी प्रत्यक्ष चा लाभ शेतकरी बांधवाना मिडेल व पूरगठित शेतकरी यांना थकीत घोषित करावे जेनेकरुन त्यांना कर्जमाफी चा मिडू शकेल तसेच नियमित कर्जदार शेतकरी बांधवाना प्रोत्साहन राशि सूद्धा देण्यात यावी
जर शेतकरी बांधवाना कर्जमाफी चा लाभ मिळाला नाही तर लवकरच रस्ता रोको आंदोलन करून शेतकरी सरकार ला जाग आणून राहू व मागणी पदरात पाडून घेऊ अर्थ मंत्री याना यासंदर्भात वांढरी येथील शेतकऱ्यांनी पञ पाठवले यावेळी बबन पिम्पळकर, बाबूराव आसूटकर, माधव वासाडे, चंदू पिंपडकर, रामदास आसूटकर, गोवर्धन वाघमारे, गजानन देशकर, केतन शेरकी मोहन विरूटकर, मिथून वासाडे व इतर शेतकरी उपस्थित होते
0 comments:
Post a Comment