Ads

माता महाकाली मंदिरात निर्माल्याचे सदुपयोग

चंद्रपुर :- माता महाकाली मंदिर चंद्रपुर येथील आराध्य दैवत आहे. येथे रोज हजारोच्या संख्येने भाविक येतात. रोज हजारो पुजेदरम्यान फुलहार देवीला अर्पण केला येतो. त्यामुळे इथे निर्माल्य मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्याची विल्हेवाट लावणे फार अवघड असते. पण महाकाली मंदिरचे ट्रस्टी सुनील महाकाले यांनी त्या निर्माल्याची विल्हेवाट योग्य रित्या व्यवस्था केली आहे. त्यांनी हे निर्माल्य बचत गट महिलांना व वन धन नर्सरी यांना ते निर्मात्य देऊन त्या निर्माल्यचे रूपांतर अगरबूती व कंपोस्ट खत तयार करण्यामध्ये उपयोग केला जात आहे. यात सुनील चन्ने यांचा विशेष सहभाग असून संपूर्ण मंदिर ट्रस्ट हा उपक्रम राबवित आहे. दरम्यान, आज झोन सभापती छबू वैरागडे व महाकले यांच्या उपस्थितीत निर्माल्य गोळा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment