Ads

वाघाचा हल्यात गुराखी ठार ,ताडोबाचा बफर क्षेत्रा तील घटना

Man killed in tiger attack Incident in buffer zone in Tadoba
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सितारामपेठ गावाजवळच्या शिवारात घडली आहे. जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेले असता वाघाने हल्ला केला. या हल्यात गुरखीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

नामोजी संभा धांडे (वय 45 ) असे मृतकाचे नाव आहे. या भागात वाघाचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले होते. तरीही या भागात चारा तोडण्यासाठी ग्रामस्थ प्रवेश करतात.

घटनेची माहीती मिळताच वनविभागाचा पथकाने घटनास्थळ गाठले. प्रकरणाचा अधिक तपास सुरू.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment