कोरपना(प्रती):- अनैतिक संबंधातून पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्या केली murder of husband ,असे पोलीस तपासात निष्पन्न झाले असता , पत्नी आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून कोर्टाच्या आदेशानुसार तीची दुसऱ्या दिवशी कारागृहात रवानगीAccused's wife sent to jail करण्यात आली, परंतु या हत्ये प्रकरणातील मास्टर माईंड अद्याप ही मोकाट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे,सदर घटना ही कोरपन्यापासून २कि,मी अंतरावर असलेल्या धोपटाळा (पारधी गुडा) येथे दि.१६मार्च रोजी रात्री११:३०वाजताच्या दरम्यान घडली ,कोरपना(प्रती)धोपटाळा (पारधी गुडा )येथील रहिवासी रमेश परमदास नन्नावरे(३७) यांची आपल्या पत्नीनेच गळा आवळून हत्या केली असता, न्यायालयाने पोलिसांना एक दिवसाचा पी. सी .आर PCR घेेेतला दुसऱ्या दिवशी न्यायालयात आरोपी महिलेला हजर केले असता आरोपी पत्नीची MCRकारागृहात रवानगी करण्यात ,सुरेखा हिचे अश्विन नन्नावरे याच्याशी अनैतिक संबंध Immoral relationsहोते, अश्विन आणि सुरेखा हे पळून जाऊनआठ महिने गायब होते , , एक महिन्यांपूर्वीच सुरेखा ही मृतक रमेश यांच्या कडे राहायला आली होती ,परंतु पळून नेण्यात व दोघांना सहकार्ये करण्यात राऊत याचा मोठा हात होता, असा आरोप मृतक रमेशच्या लहान भावाने केला आहे, विशेष म्हणजे ज्या दिवशी सुरेखाने रमेशचा गळा आवळून हत्या केली त्यावेळी अश्विन हा गावालगत असलेल्या शेतात रात्रभर एकटाच शेतात दडून बसला होता, मृतक रमेशचा अंत्यविधी झाल्यानंतर तो रात्रीच्या सुमारास गावात आला,त्यामुळे अजूनच संशय बळावला होता, सदर बाब ही काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले,, हत्येच्या दिवशी अश्विन रात्रभर शेतात काय करत होता?त्याला कोणी पाठविले?राऊत याचा फोन नॉट रीचेबल कसा येत होता,, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत, आरोपी पत्नी सुरेखावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला , परंतु सदर हत्या प्रकरणातील मास्टर माईंड हे मोकाटच Master mind still free असल्याचे संशय व्यक्त होत आहे ,आणि मृतक रमेश याचा लहान भाऊ विजय याला राऊत या व्यक्ती कडून व समर्थकाकडून जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येऊ लागल्या आहे,,असे विजय यांनी दि चंद्रपुर टाइम्स बोलतांना सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment