Ads

सिंदेवाहीचा विशाल पोलीस उपनिरीक्षक पदी निवड .

सिंदेवाही प्रतिनिधी:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याMaharashtra Public Service Commission मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक PSI post करिता तालुक्यातील सिंदेवाहीचा विशाल दीपक नल्लावार याने यश संपादन केले आहे.मित्रांनी निवड झाल्याने गुलाल, पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे. शहरातील गणेश वार्ड मार्कंडेय मंदिर परिसरातील सेवानिवृत्त पोलीस दीपक नल्लावार यांचा मुलगा विशाल नल्लावार वय 26 वर्ष याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक  Sub-Inspector of Police.  दाची परीक्षा दिली. परीक्षेत यश संपादन केले असून निवड झालेली आहे . शहरातील सर्वोदय विद्यालय येथे बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले नंतर पोलीस भरती पदाकरिता प्रयत्न केले. उच्च शिक्षणाची जिद्द मनात ठेवून मुक्त विद्यापीठ द्वारे पुढील शिक्षण घेतले .त्यानंतर वरिष्ठ पोलीस भरती करीता महाराष्ट्रातील पुणे येथे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण क्लासेस केले. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एस. बी. सी. प्रवर्गातून मध्ये राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे  elected as Sub-Inspector of Police.  Second in the state in the category .तालुक्यातील विशाल हा पहिला पी.एस.आय निवड पदाचा पहिला मानकरी ठरला आहे. वडील पोलीस पदावर सेवानिवृत्त झाले असल्याने विशाल ने पी एस आय बनण्याची जिद्द मनात बाळगून एमपीएससीची MPSC तयारीने परीक्षेत यश संपादन केले आहे. पोलीस निरीक्षक बनण्याची इच्छाशक्ती व आवड होती ती पूर्णपणे जिद्द यशाने मिळविले आहे. विशाल दीपक नल्लावार ची उपनिरीक्षक पदाची निवड झाल्याने मित्रांनी गुलाल व पुष्पगुच्छ देऊन विशाल च्या घरी निवडीबद्दल उत्साहात साजरा केला. विशालच्या निवडीबद्दल सहकारी मित्र आदर्श खडसिंगे आर्मी ,अमित मस्के पोलीस , अमित भरडकर रेल्वे पोलीस ,अजय लोखंडे बी.एस.एफ . जवान , मयुर वानखेडे, अबरार खान ,प्रणय गरमळे, बालाजी खोबरागडे ,अजय निकुरे ,अमित मंडलवार ,महेश भरडकर, या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.पोलीस उप निरीक्षक निवड झाल्याबद्दल विशाल नी आई-वडील व मित्र परिवाराला आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment