Ads

सांगोडा फाटा जयभीम पुलाच्या कठड्यावरती चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला

कोरपना :-कोरपना तालुक्याच्या सांगोडा फाट्या जवळील जयभीम पुलाच्या कठड्यावरती ट्रक उलटल्याची घटना आज घडली .दरम्यान या घटनेतील वाहन चालक सहीसलामत बचावला असल्याचे व्रूत्त आहे .उपराेक्त ट्रक चंद्रपूर ते भोयगाव मार्गाने अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कडे येत होता . सदरहु वाहन हे १८ चाकाचे होते.
या अपघातात ट्रक चालकाला कुठलीच दुखापत झाली नाही .वाहनावरून ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला पुलाच्यासह ट्रक उलटला आहे , ही घटना आज मंगळवारी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान घडली. सागोडा फाटा ते गाडेगाव व भोयगाव मार्गावरील रस्त्याचे काम सुरू आहे ,मात्र हे काम कासव गतीने सुरू आहे . मागील काही दिवसात अपघाताच्या घटना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत . mH34, B,G 1577 असा अपघात ग्रस्त वाहनाचा क्रंमाक आहे . या घटनेतील नाल्यात ट्रक पलटी झाल्या नंतर वाहन चालकाला बाहेर काढण्यात नागरिकांना यश प्राप्त झाले . हे विशेष
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment