घुग्घुस :-शांताबाई पुरुषोत्तम खडसे वय 82 वर्ष यांचे ह्दय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्या दैनिक पुण्यनगरीचे प्रतिनिधी सुरेश खडसे यांच्या मातोश्री आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी,सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.ऱ्यांच्यावर हिंदू स्मशानभूमी येथे सकाळी 11 वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment