Ads

सुतार समाजाचे सामाजिक दायित्व...विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण....

भद्रावती तालुका प्रतिनिधी:-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गवराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठया उत्स्फूर्त पणे साजरी करण्यात आली याप्रसंगी भद्रावती सुतार समाज व चुटकी बहुउद्देशीय विकास संस्था यांचे संयुक्त विद्यमाने श्रीमती,. प्रगतीताई बुरडकर यांचे विशेष सहकार्यातू वर्ग१ ते८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. यसप्रसंगी कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनीआपले मनोगतातून बाबासाहेबाना अभिवादन करून सुतार समाज हा सुसंस्कृत आणि सामाजिक दायित्वताची जाणीव असलेला हा समाज असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी चुटकी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष लिमेश माणुसमारे यांनी आपले मनोगतातून बहुजन विकासाचे फुले, शाहू, आंबेडकर हेच खरेखुरे दीपस्तंभ आहेत म्हणून विदयार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेऊन भविष्याकडे वाटचाल करावी. असे प्रतिपादन केले.व्यासपीठावर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक गेडाम सर, सोनटक्के सर घोडे सर सुतार समाजाचे भुपेश कायरकर, किशोर झोडे नलिनी माणुसमारे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोडे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन धकाते मॅडम केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेतील सर्व शिक्षिका व सुतार समाजातील भुपेशकायरकर, पंकज दुधलकर,रुपेश दुधलकरयांनी सह
यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment