चंद्रपुर :-बंडू गौरकार व कल्याणी गौरकार यांचा लग्नाचा वाढदिवस होता त्या निमित्त गौरकार दाम्पत्याने रक्तदान करून साजरा केला, उन्हाड्यात रक्ताची खूप कमतरता असते जर आपल्या शूभ प्रसंगी एखाद्याला जिवनदान देन या पेक्षा मोठ सेलिब्रेशन काय असू शकते या भावनेने पहल केली, जर सर्वांनी असीच पहल केली तर रक्ताची कमतता भासनार नाही
रक्तदान हेच जिवनदान च्या सौ मंजूश्री ताई कासंगोट्टूवार , प्रज्ञा ताई बोरगमवार, रक्तदूत प्रकाश नागरकर, डॉ मूडे सर याचे हस्ते गौरकार दाम्पत्याचा सत्कार करन्यात आला यावेडी प्रविन उरकुडे, प्रणिता कैसे, वैशाली पांडे, भारती उपाध्याय उपस्थित होते

0 comments:
Post a Comment