चंद्रपुर :-देशातील वाढती महागाई बेरोजगारी, पेट्रोल,डिझेल , गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधार्थ महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य माजी. विधानसभा मोरेश्वर टेमुर्डे ज्येष्ठ नेते अशोकभाऊ जीवतोडे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत जटपुरा गेट येथे केंद्र सरकार विरोधात "पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करा" "वारे मोदी तेरा खेल महंगा सिलेंडर महंगा तेल "
"जबसे आई मोदी सरकार, बढ गई माहगाई की मार"" असे नारे देत झोपी गेलेल्या केंद्रातील भाजप सरकारला जाग करण्यासाठी "जन आक्रोश "आंदोलन" Nationalist Wom के
2014 पर्यंत सिलेंडर 350 रुपये होता. तेव्हा मोदीजी म्हनायेचे"बहुत हो गई महगाई की मार, अब की बार मोदी सरकार"आता गॅस सिलिंडरचे दर 1047 .रू झाले पेट्रोल 120, डिझेल 104 आहेत त्यामूळे"बहुत हो गई महगाई की मार अब की बार किसकी सरकार असा सवाल जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी पंतप्रधान मोदीं यांना केला.
देशातील जनता महगाईच्या खाईत होरपळून जात असतांना या मुद्द्यावर बोलन्या एवजी हिजाब मुद्दा, काश्मिरी फाईल, भोंगे लाऊस्पिकर , हनुमान चालीसा आता मे महिन्यात मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे .
देशातील आथिर्क परिस्थिती ढासळली असल्यामुळें जनतेला माहित होऊ नये यासाठी हे मुद्दे समोर आणुन देशातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम मोदी सरकार कारीत आहे अशी जोरदार टीका बेबी उईके यांनी केंद्र सरकारवर केली. यावेळी या आंदोलनात उपस्थित ज्येष्ठ नेते एकनाथ कांनाके जिल्हा उपाध्यक्ष ज्योती रंगारी चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर माजी शहराध्यक्ष प्रदिप रत्नपारखी जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुधाकर अडबाले शरद मानकर राजुभाऊ वर्गणे कुनाल ठेगरे दुर्योधन भाऊ जिल्हा सचिव पूजा सेरकी शुभांगी डोंगरावार बल्लारपूर विधान सभा अध्यक्ष शुभांगी साठे वरोरा भाद्रवती विधान सभा अध्यक्ष किरन साळवी चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर बल्लारपूर शहराध्यक्ष अर्चना बटले , मूल तालुका अध्यक्ष नीता गेडाम शहराध्यक्ष सचिव शोभा घरडे जिल्हा सहसचिव लता जांभुळकर जिल्हा संघटक सरस्वती गावंडे जिल्हा उपाध्यक्ष माया देशभारतार जिल्हा संघटक सचिव पूजा उईके सुमित्रा वैद्य सुरेखा ठाकरे सुळेचाना कर्णेवार सोनाली चड्डके जिल्हा पदाधिकारी महीला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment