Ads

राष्ट्रवादी महीला काँग्रेस आक्रमक माफी मांगा .

चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महीला
काँगेसच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खा. सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल व समस्त महिला वर्गाचा अपमानजनक वक्तव्य केल्या च्या निषेधार्थ जटपुरा गेट येथे महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात " चंद्रकांत पाटील मुर्दाबाद" जो हमसे टकराये गा मिट्टी मे मिल जायेगा" "महीला ओके सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे," "चंद्रकांत पाटील माफी मांगा"Chandrakant Patil apologizes असे नारे चंद्रकांत पाटलांचा जोडे मारत निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या स्त्रियांनी फक्त स्वयंपाक करावा अशी अपेक्षा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना बहुतेक विसर पडला दिसतेय सुप्रियाताईंना सलग साहा वेळा"संसदरत्न"पुरस्कार मिळाला असून असून देशाच्या राजकारणातील अतिशय हुशार आणि कर्तबगार अभ्यासू उत्कृष्ट नेत्रुत्व म्हनुन ताईंची देशात ओळख आहे. सुप्रियाबद्दल व समस्त महिला वर्गाबद्दल अपमानजनक विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना समाजात व राजकरणात राहण्याचा अधिकार नाही .
अखिल महीला समाजाचा अपमान केला त्यांनी माफी मागावी चंद्रकांत पाटील आपण कमी लेखणारी संकुचीत मनुवादी विचारसरणीचे तुम्ही प्रतीक आहात , महिला चूल ही सांभाळयाला सक्षम तशी देशाचे नेत्रुत्व करण्यासाठी अग्रगणी आहे .आपले मानसिक संतुलन बिघडले असतील तर आपला मेंदू तपासण्याची नितांत गरज आहे. अशी जोरदार टीका जिल्हाध्यक्ष बेबी उईके यांनी चंद्रकांत पटलांनवर केली.
यावेळी आंदोलनात उपस्थित जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे , माजी.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दीपकभाऊ जयस्वाल युवती जिल्हाध्यक्ष पाटील सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर कातकर जेष्ठ चंद्रपूर तालुका अध्यक्ष अनिता मावलीकर जेष्ठ नेते एकनाथ कांनाके ज्येष्ट नेते माणिकजी लोणकर माजी नगरसेवक संजय वैद्य दिनेश एकोंनकर शांताराम वैद्य जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत खिल्लारे जेष्ठ नेते शुक्रlम ताडेकर जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे सरचिटणीस पूजा सेरकी जिल्हा सरचिटणीस निता मेश्राम जिल्हा संघटक सरस्वती गावंडे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष शुभांगी साठे शहराध्यक्ष अर्चना बटले शहर कार्याध्यक्ष शाहजादी अंसारी वरोरा शहर कार्याध्यक्ष मोनाली काकडे मूल तालुका अध्यक्ष नीता गेडाम जिल्हा सचिव शोभा घरडे जिल्हा सहसचिव लता जांभूळकर जिल्हा सचिव नीलिमा नरवडे सुनिता गायकवाड ,शारदा वाघमारे,माधुरी पांडे सुरेखा ठाकरे, सोनाली चड्डके किरण मडावी, रजनी उईके ललिताबाई भाग्यश्री मंचलवार कावडे ताई गुरूनुले , तावडे बोकडे उर्मिला तांडेकर, कविता नडे, सविता गोमासे, निरा शर्मा, शोभा जाधव , रितिका गुजर, संध्या अलोने शांता कामडे महीला पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोनात सहभागी उपस्थित होते .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment