Ads

बल्लारपुर तालुक्यातील येनबोड़ी ते मनोरा रोड चे नुतनीकरन लवकरात लवकर करा

बल्लारपूर:-बल्लारपुर तालुका येनबोडी किन्ही ते मानोरा हा रोड जड वाहतुकी ने खराब झालेला असुन रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहे यामुळे या रस्तयावरून येजा करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे या रस्त्यामुळे कधी काळी मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र याकडेआजपर्यंत कुणाचेच लक्ष नसल्याने नागरीक अशा रस्तयाअभावी त्रस्त झाले असुन सबंधीत विभागाने याकडे जातीने लक्ष देऊन येन बोड़ी किन्ही मानोरा या मुख्य मार्गाचे नुतनीकरन या सात दिवसाच्या आत करावे अन्यथा मनसेकडून मनसे स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल आणी याला जबाबदार संबधीत प्रशासन असेल हे निवेदन मनसेचे जिल्हाअध्यक्ष श्री.दिलीपभाऊ रामेडवार ,मनविसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार यांच्या प्रमुख मार्गदर्शणात मनसे जिल्हासचीव (बल्लारपूर विधाणसभा) श्री.किशोरभाऊ मडगुलवार यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांना निवेदन दिले त्यावर मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रपुर यांनी तात्काळ दखल घेऊन रस्त्याच्या नुतनीकरणास लवकरात लवकर सुरवात करण्यास तेथील ठेकेदारांना सांगलीत अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन करन्यात येईल असा ईशारा देन्यात आला निवेदन देत असतांना कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे शोभाताई वाघमारे महीला सेना जिल्हा उपाध्याक्ष चंद्रपुर तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर क्लपना पोतर्लावार बल्लारपुर तालुखा महीलासेना अध्यक्ष क्रिष्णा गुप्ता मनोज तांबेकर वाणी सदालावार पियुश दुपारे सुयोग घुवलकर राज वर्मा सचिन बाळस्कर महेश गडपेल्लीवार अनुरोज रायपुरे क्रिष्णा पोतर्लावार उपस्थीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment