सिंदेवाही:-ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही येथे असलेल्या अडीच वर्षाच्या मुलीचा विनयभंग Molestation of a minor girl करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.Filed a crime under Pasco
सविस्तर वृत्त याप्रमाणे की शिवनी येथील एक महिला बाळंतपना करीता ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही येथे दिनांक पाच तारखेला दाखल झाली. तिची प्रसूती त्याच दिवशी पार पडली सोबत लहान मुलगी तिच्या सोबत होती. आरोपी रा. लोनवाही येथिल असुन याचा मुलगा सुद्धा दवाखान्यात भरती होता. खेळणाऱ्या लहान मुलीला बघून आरोपीची विकृती जागृत झाली. आरोपीने दोन वेळा त्याच विभागात फेरफटका मारला. सदर मुलीला चल तुला खाऊ घेऊन देतो. असे सांगून तिला सोबत घेऊन गेला. मुलीच्या आईला शंका आली म्हणून तिने मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मुलीच्या मुका घेताना दिसून आला. आईच्या तक्रारीवरून 12 पाअस्को भा द वि कलम 364,363 अंतर्गत अटक केली असून अधिक तपास एस.डी पि.ओ मिलिंद शिन्दे यांच्या मार्गदर्शनाथ सिन्देवाही पोलीस करीत आहे.
0 comments:
Post a Comment