Ads

शहरात येणाऱ्या त्या रस्त्यावर खड्डा नसून मोठे भगदाड


(प्रशांत गेडाम) सिंदेवाही :- तालुक्यातील नवरगाव चिमूर कडे जाणाऱ्या एमआयडीसी जवळील डांबरीकरण रस्त्याला चार ते पाच फुटाचा मोठा खड्डा स्वरूप भगदाड पडलेले आहे A large pit has collapsed . सिंदेवाही- चिमूर मार्गावर असलेल्या शहरा जवळ असलेल्या एमआयडीसी जवळ रस्त्याला पाच फुटाचे भगदाडbig pothole पडले आहे .नवरगाव- रामाळा वासेरा शिवनी कडे जाणारी वाहतूक जास्तीत जास्त प्रमाणात आहे. या रस्ता मार्गाने सिंदेवाही शहरात येणारे शाळेतील विद्यार्थी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात येणे जाणे करत असतात हा रस्ता नेहमीच वरर्दळीचा असल्याने या मोठे भगदाड झालेल्या रस्त्याने ट्रक ,बस ,ऑटो,टँक्टर, चार चाकी तसेच दुचाकी वाहने ये-जा करत असतात. या रस्त्यावर भगदाड पडले असल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन. सिंदेवाही शहरातील एमआयडीसी च्या रस्त्यावरील पडलेल्या त्या मोठ्या भगदाडाची योग्य ती दुरुस्ती करावे. जेणेकरून या रस्त्यावर मोठे अपघात होणार नाही. अशी सिंदेवाही शहरात येणाऱ्या प्रवाशी नागरिकाकडून मागणी केली जात आहे .
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment