भद्रावती( जावेद शेख):-
वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वरोरा वतीने वनचेतना केंद्र टेमुर्डा येथे जागतिक बांबू दिवस साजरा करण्यात आले.World Bamboo Day celebrated at Forest Awareness Center Tembhurda
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.एम.पी.राठोड वपअ वरोरा प्रमुख पाहुणे मा.छोटू भाऊ शेख (मा.बांधकाम सभापती )वरोरा मा.लालसरे (सेवा नी.वनपाल) मा.सुनील ग्याने बुरुड कामगार, मा.विशालभाऊ मोरे अपास (NGO) श्री.आगलावे सदस्य ग्रामपंचायत, श्री.विरुटकर सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमास हजर होते
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी / पाहुणे यांनी बांबू विषयी महत्व व मार्गदर्शन केले तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स मार्फत मा.पाशा पटेल ( कृषी आयोग महाराष्ट्र राज्य) यांनी विशेष मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एस एन लांडे (वनपाल आरागिरनी वरोरा) प्रास्ताविक श्री.एम एन.निबुद्धे (वनपाल न्या.प्रकरण वरोरा) आभारप्रदर्शन श्री.ए. ई. नेवारे (वनरक्षक अजंगगाव) तसेच या कार्यक्रमास संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच पत्रकार, गावकरी,NGO तसेच कार्यलयीन अधिकारी/कर्मचारी हजर होते
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन श्री.चांभारे (क्षेत्र सहा टेमुर्डा) श्री केजकर वनरक्षक टेमुर्डा व वेदांती वनरक्षक महालगाव यांनी केले आहे
या कार्यक्रमाचे मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाले
0 comments:
Post a Comment