गोंडपीपरी प्रतिनिधी-तालुक्यातील धानापूर येथील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना दि. (१५) शनिवारी घडली.Suicide News
प्राजक्ता राजेश्वर शेडमाके वय (२२) धानापूर असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. राहत्या घरीच 15 ऑक्टोम्बरला दुपारी २ वाजताच्या सुमारास प्राजक्ताने घरी कुणी नसल्याची संधी साधत प्राजक्ताने गळफास घेत आत्महत्या केली. शवविच्छेदन करून अंत्यविधी पार पडणार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहे..
0 comments:
Post a Comment