Ads

चंदनखेडा येथे पंतप्रधान किसन सन्मान योजनेचा मेळावा आयोजित

भद्रावती तालुका प्रतिनिधी भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा मेळावा साहाय्यक निबंधक कार्यालय भद्रावती च्या वतीने ग्रामपंचायत च्या सभागृहात आयोजित केले.
Pradhan Mantri Kisan Samman Yojana meeting held at Chandankheda
शासनाच्या वतीने शेतकऱ्याचा दर्जा वाढवा त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने विविध उपक्रम राबवीत आहे. यातच शेतकऱ्यांना मिळणारा पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते याचेच शेतकऱ्यानं मध्ये जागृती व्हावी या उद्देशाने साहाय्यक निबंधक कार्यालय भद्रावती यांच्या वातिने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आणि या मेळाव्यात शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड चे वितरण करण्यात आले या मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी चंदनखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे होते व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मद्यवर्ती बॅक चे व्यवस्थापक तसेच आदिवासी विविध कार्यकारि सोसायटी चे व्यवस्थापक तसेच संचालक मंडळ व शेतकरी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment