भद्रावती तालूका प्रतिनिधी जावेद शेख:नासिक (Nashik)येथे दि 14/11ते 18/11दरम्यान झालेल्या राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत
State Level Badminton Tournament नागपूर च्या प्रणय गाडेवार ने 15 वर्षा खालील मिक्स डबल गटात अंतिम फेरी गाठत विजय संपादन करून दोनदा राज्यस्तरीय विजेतेपद पटकावले.Prannoy Gadewar won the state level badminton tournament in Nashik twice
या विजयामुळे त्याची पुढील महिन्यात भुवनेश्वर ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत निवड झालेली आहे. याच स्पर्धेत15 वर्षा खालील एकेरी स्पर्धेत त्याने उपांत्य फेरी गाठली . प्रणय हा सोमलवार विद्यालय निकालस शाखेचा इयत्ता 9 वि चा विद्यार्थी कृषी अधिकारीगाडेवार यांचा मुलगा असून तो अजय दयाल बॅडमिंटन अकॅडमी मध्ये मागील 6 वर्षांपासून नियमित सराव करतो.
0 comments:
Post a Comment