Ads

घोडपेठ येथील शेतशिवारात आढळला मृतदेह

भद्रावती तालुका प्रतिनिधि :
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील शेतशिवारातील एका शेतात एका अनोळखी व्यक्तीचा dead body of a stranger आढळून आल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.सदर घटना घोडपेठ येथील शेतशिवारात दिनांक २ / १२/२०२२ रोज शुक्रवारला सकाळच्या वेळेस उघडकीस आली.The dead body was found in a field in Ghodpeth.
सदर घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यानी घटनास्थळी पोहोचून आवश्यक त्या कारवाईला सुरुवात केली आहे.दरम्यान मृतदेहाची स्थिती पाहता हा घातपात असावा अशी चर्चा परिसरात आहे.घोडपेठ गावाजवळून साधारणतः एक किलोमिटर अंतरावर घोडपेठ-चालबर्डी रस्त्यावरील सुधाकर कळस्कर यांच्या शेतात हा मृतदेह आढळून आला आहे.त्याला दुर्गंधी येत असल्याने हा मृतदेह येथे एकदोन दिवसांपासून पडलेला असावा असा अंदाज आहे.प्रेताची जिभ ही बाहेर आली असल्याने हा घातपात तर नसावा असा अंदाज व्यक्त होत आहे.भद्रावती पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment