Ads

अनिल देशमुख यांना जामिन मंजुर मिळाल्याचा आनंद चंद्रपुर जिल्हात फटाके, ढोल ताशे व मिठाई वाटुन जल्लोष

भद्रावती तालुका प्रतिनिधी:- NCP leader and former state home minister Anil Deshmukh काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामिन मिळल्याचा आनंद चंद्रपुर जिल्हात ठिक ठिकानि साजरा करन्यात आला भद्रावती शहरातील भद्रनाग मंदीर परीसात ही ऐथील राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे ढोल ताशाच्या गर्जात फटाके फोडुन व लाडुचे वाटप करून आनंद व्यक्त करन्यात आला.
अनिल देशमुख यांना मिळालेला जामिन हा सत्याचा विजय असल्याचे मत यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख यानी व्यक्त केले.
Anil Deshmukh was granted bail, jubilation in Chandrapur district with distribution of firecrackers, drums and sweets
हे कथित १०० कोटी वसुली प्रकरणी मागील १३ महिन्यांपासूनv तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रयत्न करत होते, मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्याने देशमुखांच्या जामिनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. अनिल देशमुख यांना काही अटीशर्तींसह १ लाख रुपये इतक्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
जामिन मंजुर झाल्याची बात मी जिल्यात समजताच जिल्हातील राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये नव चैत्न्या झा ले असुन राष्ट्रवादी च्या पधअधीकारी व कार्यक्रर्त तरिफे जिल्हात ठीक ठिकाना विविध प्रकारे आनंद व्यक्त करन्यात आला व अनिल देशमुख आगे बडो हम तुम्हारे साथ है अश्या घोष ना देत जामिन मंजुर झालेच्या घटनेचे स्वागत करन्या त आले यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहन कर,राष्ट्रवादी युवक माजी जिल्हा अध्यक्ष फयाज शेख, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष बंडु भाऊ वन कर, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष रोहन कुटेमाटे, रोशन कोरेड्डी वार, राकेश किनेकर, अजय कावळे, ऐजाज पठान,शुभम बगडे, आमोल बडगे, ऐजाज अली, साहिल देवगडे, राकेश भुसारी, नौशाद अली,प्रमोद वावरे, संजय डोंगरे,कासिम पठान, आशिष लिपटे,अजय काका ,आोमकार पांडे,विजय कावळे तथा अन्य कार्यकर्ता पधधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment