Ads

पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला जखमी

चंद्रपुर : नेरी जा॓भुळघाट रोडवरील रामपुर गावाच्या शेतशीवारात शोभा धारने या॓च्या शेतात काम करत असता॓ना तीन वाजताच्या दरम्यान रीना हरीदास जा॓भुळे नेरी वय 35 वर्ष या महीलेवर पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केला तेव्हा वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने आरडाओरडा केला आणि बाजूच्या शेतातील महिलांनी एकच बोब ठोकली त्यामुळे रीना ला वाघाने सोडले आणि जंगलाच्या दिशेने धूम ठोकली
सदर महिलेला वाघाने हाताला आणि मानेजवल जखमी केले असून सुदैवानं जीव वाचला.Woman injured in tiger attack
सदर हल्ल्यात वाघाने तिला जखमी केले अचानक झालेल्या हल्याने महिला घाबरून गेली त्यामुळे बाजूच्या महिलांनी हल्ल्याची माहिती देताच नागरिक जमा झाले तात्काळ सदर जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथे ऊपचारासाठी दाखल करण्यात आले सदर घटनेची माहिती मिळताच नेरी वन क्षेत्राचे क्षेत्रासाह्ययक अधिकारी रासेकर रुग्णालयात दाखल होत महिलां प्रकृती ची विचारपूस करित पुढील तपास करीत आहेत या घटनेमुळे शेतकरी शेतमजुर भयभीत झाले असुन नेरी रामपुर आजुबाजुच्या परीसरातील भीतीचे वातावरण पसरले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment