भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात स्टाॅफ कौन्सिलची सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे होते.Dr. as Secretary of Staff Council. Selection of Yashwant Ghume महाविद्यालयात जेष्ठ प्राध्यापक डॉ. बंडू जांभुळकर सेवानिवृत्त होणार असल्याने महाविद्यालयातील स्टाॅफ कौन्सिलच्या सचिव पदी डॉ.यशवंत घुमे यांची तर सांस्कृतिक विभागप्रमुख पदी प्रा. अमोल ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. Cultural Department to Prof. Amol Thackeray
प्राचार्य डॉ.उमाटे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सभेत विविध पैलूंवर सविस्तर चर्चा होऊन त्यांचे मार्गदर्शन लाभले. सभेचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ.जांभूळकर यांनी केले. यावेळी डॉ. विजय टोंगे, डॉ.बंडू जांभुळकर, डॉ.ज्योती राखुंडे, डॉ. उत्तम घोसरे, डॉ. प्रकाश तितरे, डॉ. रमेश पारेलवार, डॉ. सुधीर आष्टुनकर, डॉ. यशवंत घुमे, डॉ. सुहास तेलंग, डॉ. जयवंत काकडे, प्रा. संगीता बांबोळे, डॉ. गजानन खामनकर, प्रा.अमोल ठाकरे उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment