चंद्रपुर: दिनांक १६/२/२०२३ ता. चंद्रपुर सिनाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत पुनर्वसन सिनाळा येथे हनुमान मंदिराच्या जागेचे भूमिपूजनाचा कार्यक्रम श्री जी पितांबर महाराज यांच्या हस्ते सकाळी ९.०० वाजता करण्यात आला. Rehabilitated new Sinala Hanuman temple by Shri Ji Pitambar Maharaj
या प्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष नरुले, सरपंच सौ सरिता नरूले, उपसरपंच सुरज शेंडे , ग्रामपंचायत सदस्य सारिका कोडापे , पोलीस पाटील जीवनकला मांडवकर, बालाभाऊ वैद्य, पुरुषोत्तम मांडवकर, हनुमान हजारे, विनोद कोडापे,चंदू निदेकर, बबन निदेकर, महादेव मेंडपल्लीवार ,अश्विन ठोंबरे,बबन माडवकर, साईनाथ राऊत, नथुजी तेलंग, संतोष वांढरे , श्रीधर रोहणकर , राजू वैद्य , लटारू सोनटक्के , बालाजी कोडापे , चिलकु हजारे , विनोद मंडलवार , झीटुजी चुधरी ,सुनील येलमुले , राजू घोटकर , नामदेव चाफले , सुधाकर ठोंबरे , लक्ष्मण वांढरे ,संकेत गौरकार ,शुभम काळे , वैभव वैद्य , किशोर मांडवकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment