प्रशांत गेडाम सिंदेवाही: शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या मुरमाडी जवळील कोटा या गावात एका घरात बिबट शिरलेला आहे.
A leopard entered the house...
गावातील घरात बंद असल्याची माहिती सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत तसेच गावातील नागरिकांनी बिबट पाहण्याकरिता झुंबड उडालेली आहे. सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हमला मृत्यू व परिसरात नेहमीच जंगलातील प्राण्यांचा वावर दिसून येत आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment