Ads

वनांचे रक्षण व संवर्धन करण्याात वनपरिक्षेत्र अधिका-यांचा सिंहाचा वाटा–वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर / चंद्रपूर:- वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वनखात्यारचा अतिशय महत्वा चा भाग आहे. त्यांच्यारमुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्यास मदत होते, असे प्रतिपादन राज्याधचे वने, सांस्कृितिक कार्य, मत्य्रपरव्यरवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हहयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.Lion's share of forest area officers in protection and conservation of forests-Forest Minister Sudhir Mungantiwar
फॉरेस्टे रेंजर्स असोसिएशन, महाराष्ट्र् द्वारे आयोजित राज्यास्त रीय अधिवेशनात बोलताना ना. मुनगंटीवार बोलत होते. प्रत्येेक आर.एफ.ओ. कडे वनविभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभिर्याने प्रत्ये क आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे, असेही ते म्हदणाले.
कार्यक्रमाला फॉरेस्ट, रेंजर असोसिएशनचे महाराष्ट्रय अध्य्क्ष कांतेश्वुर बोलके, अरुण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस नीलेश गावंडे, नागपूरचे मुख्यष वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्थे चे संस्थांपक अध्य क्ष विनोद देशमुख, संस्थेीचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आर्यनमन विजेता विशाल बोदडे यांचा ना. मुनगंटीवार यांच्याि हस्तेा सत्कासर करण्यांत आला. प्रास्तायविक करताना असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गावंडे यांनी आर.एफ.ओ. चे विविध अधिकार व समस्यांणवर सादरीकरण केले. यामध्ये् मुख्य तः कर्मचारी वर्गांची कमी असल्यानमुळे काम करण्यांस अडचणी येतात तसेच वेतनश्रेणीवर सुध्दाय त्यां नी सांगीतले.
ना. मुनगंटीवार पुढे म्ह्णाले की, फॉरेस्टत सर्व्हेा ऑफ इंडिया यांच्यां एका अहवालानुसार महाराष्ट्रा्चे हरीत क्षेत्र 2550 स्वेुअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोजचे क्षेत्र सुध्दाि वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्याच गोष्टीा चांगल्या. होत आहेत. त्याकमध्येे तुमचा तसेच वनविभागाच्या सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्याय काही वर्षात विदर्भात वाघांच्या संख्ये त वाढ झाली आहे. त्यांतचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुध्दां तुम्हीा सर्वजण उत्तलम पध्द्तीने करता ही आनंदाची गोष्टा आहे. वनविभागाच्याय संवर्धनामध्येह तुमच्यांसह सर्व कर्मचा-यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्याहसाठी सर्वांनी प्रयत्नच करावा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय मांडलेत. यात ब-याच मागण्याे सुध्दाव आहे, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करेन, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment