Ads

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर, ने रात्रो घरफोडी करणाऱ्या आरोपीस केला २४ तासाचेआत अटक

चंद्रपुर : स्थानिक भागात घरफोडया वाढल्या असल्याने प्रतिबंधक गस्त करीत असतांना मुखबिरव्दारे माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे साहिल उर्फ माटया आंबेकर रा.. विठठल मंदिर वार्ड चंद्रपुर हा सिस्टर कॉलनी फुले चौक येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहे आहे, अशी माहीती मिळाले साहिल उर्फ माटया आंबेकर रा. विठठल मंदिर वार्ड चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता फुलपॅन्ट च्या खिशात 6000/- रू नगदी रक्कम मिळुन आले.Local crime branch, Chandrapur, arrested the accused who burglarized the house at night within 24 hours
सदर मिळुन आलेली रक्कम कोठुन आणले याबाबत सखोल व बारकाईन विचारपुस केली असता काल रात्रो जयराज नगर शिवसाई मंदिर जवळ मी व माझा मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपुर याचेसोबत एका घराचे ताला तोडुन 45,000/- रू रक्कम चोरी केली व मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे ने माल 10,000/- रू दिले त्यातील 4,000/- रू खाण्यापिण्यामध्ये पैसे खर्च केले असे व बाकीची रक्कम मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे याचेजवळ आहे असे पंचासमक्ष सांगितले. नमुद मिळुन आलेली नगदी रककम जप्त करण्यात आले ते खालील प्रमाणे
पो.स्टे. रामनगर :- कि 6,000/- अप के 271 / 23 कलम 457, 380 भादवी मधील आरोपीचे अंगझडतीत चोरी केलेली नगदी रक्कमअसा एकुण 6,000/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. आरोपी क 1 चा मित्र पाहिजे आरोपी धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे वय 27 वर्ष रा. वरील नमुद अष्टभुजा वार्ड चंद्रपुर या शोध घेतला असता मिळुन आला नाही. सदरचा मिळुन आलेला आरोपी व मुददेमाल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक साहेब चंद्रपुर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेद्र बोबडे, पो.हवा. सजंय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. रविंद्र पंधरे, कुदनसिंग बावरी, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment