Ads

वरोरा पोलिसांनी दुचाकी चोरट्यास ठोकल्या बेड्या

वरोरा/भद्रावती तालुका प्रतिनिधि :-Police Station Varoraपोलीस स्टेशन वरोरा हद्दीतून चोरी गेलेल्या मोटरसायकलचा दिनांक 20 /3/2023 रोजी गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी अंमलदार शोध घेत असताना यातील आरोपी शुभम संजय खीरटकर वय 28 वर्ष रा. चोपण ता. मारेगाव जिल्हा यवतमाळ ह.मु. 5 वर्षा पासून बावणे ले आऊट वरोरा ह्यास गुप्त माहिती वरुन ताब्यात घेऊन त्याचे कडून पो.स्टे. वरोरा अप. न. 232/2023 कलम 379 भा.द.वी. मधील हिरो spendar मो. सा. न. एम. एच. 34 बी. डब्ल्यू. 0133 की.अंदाजे. 80,000/- रु. अप. न. 219/2023 कलम 379 भा.द.वी. मधील सीडी डीलक्स मोटरसायकल नंबर एम एच 34 एके 4106 की.अंदाजे 25,000/- रु व एक हिरो पॅशन प्रो मोसा क्रमांक एम एच 34 A. X.3347 की. अंदाजे 70,000/- रु असा एकूण 175000/- रु. माल जप्त करण्यात आला.warora Police handcuffed two-wheeler thief
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. रवींद्र सिंग परदेशी सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू मॅडम, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे ठाणेदार वरोरा, स.पो. नि. पंकज बोंडसे यांच्या अधिपत्यात पोउपनी किशोर मित्तरवार, पोहवा दिलीप सुर, दीपक दुधे, नापोशी किशोर बोढे, पो. अं. दिनेश मेश्राम, फुलचंद लोधी, सुरज मेश्राम, चा. पो. अं. प्रसाद सालकाडे यांनी पार पाडली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment