तालुका प्रतिनिधी जावेद शेख भद्रावती:आज दिनांक 8/5/2023 रोज सोमवारला रोटरी क्लब भद्रावती आणि नगरपरिषद भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद सुविधा केंद्र येथे शिवणकला फॅशन डिझायनिंग या कोर्सेस च्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रोटरी अध्यक्ष डॉ माला प्रेमचंद यांचे शुभ हस्ते करण्यात आले.An avenue for women empowerment
या उद्घाटन समारंभात भद्रावती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा शेरकी मुख्य अतीथी तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष भद्रावती नगरपरिषद चे नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर , सचिव रोटरी क्लब भद्रावती आणि रोटरी कोषाध्यक्ष सुधीर पारधी, या प्रशिक्षणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर श्री विक्रांत राजेश बिसेन असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर किशोर भोसकर असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर रुकसाना शेख मॅडम हे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी रोटरी क्लबचे अब्बास भाऊ अजानी किशोर खंडाळकर हनुमान घोटेकर गिरीष पवार,विवेक आकोजवार तसेच वंदना ताई धानोरकर कीर्तीताई गोहने वंदना खंडाळकर ,रश्मी बीसेन एन यु एल एम च्या लालसरे मॅडमआस्वले मॅडम हजर होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रोटेरियन श्री विक्रांत राजेश बीसेन यांनी केले
0 comments:
Post a Comment