भद्रावती जावेद शेख - शहरातील बाजार वार्ड येथे राहणाऱ्या आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायकाळी उघडकीस आली.An Ordnance Factory employee committed suicide by hanging himself
या प्रकरणी पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. समीर सुरेश सालवटकर वय ३४ राहणार बाजार वार्ड असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. समीर हा वडीलाच्या मुत्यू नंतर आयुध निर्मानी येथे कर्मचारी पदावर रुजू झाला होता तो विवाहीत असुन घटनेच्या दिवशी त्याने घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला भद्रावती पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे घटनेचे कारन स्पष्ट झाले नसल्याच पोलीसांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment