Ads

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या जन्मदिनी चंद्रपूर कार्यकर्त्यांचा अपुर्व उत्साह

चंद्रपुर : गोरगरीब सर्वसामान्य मानसाच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज चंद्रपूर जिल्हा मनसे च्या वतीने जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांचे प्रमूख उपस्थीतीत स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन सौ. अर्चणा अनील इंगोले मु. कायर ता.वणी जि. यवतमाळ या गरजु व गरीब रुग्णांला परगावी घरी जाण्यासाठी आर्थिक व्यवस्था नसल्याची माहिती कळताच रुग्ण व नातेवाईकांना खाजगी गाडी स्वखर्चाने करुन देऊन घरी पोहोचविण्याची मदत केली अशा प्रकारे चंद्रपूर मनसे ने मनसे अध्यक्ष राजसाहेबांना वाढदिवसाची अपुर्व भेट दिली.
Unprecedented enthusiasm of Chandrapur workers on the birthday of MNS President Raj Thackeray
चंद्रपूर मनसेच्या या अशा कौतुकास्पद कार्याची सर्वत्र चर्चा ऐकायला येत आहे या वेळी उपस्थीत जिल्हा सचिव किशोर मडगुलवार मनोज ताबेंकर शहर संघटक रमेश भाऊ काडबांधे जिल्हा उपाध्यक्ष जनहीत कक्ष क्रिष्णा गुप्ता रुग्ण मित्र प्रविन शेवते तालुका उपाध्यक्ष वर्षा बोंभले महीला सेना शहर उपाध्यक्ष सचिन बाडस्कर तालुका उपाध्यक्ष विजय तुर्क्याल शहर अध्यक्ष जनहीत कक्ष कैलास वालकोंडे
क्रिष्णा कोडेवार दिपक गंजेवार व मनसैनीक उपस्थीत होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment