Ads

शेतात वीज कोसळल्याने दोन महिलेचा मृत्यू एक महिला जखमी

( प्रशांत गेडाम ):सिंदेवाही परिसरात कामाची सध्या लगबग वाढली आहे. आणी सध्या शेतात रोवणी चे काम करीत असताना आज26 जुलै 2023 ला बुधवारी दुपारच्या दरम्यान अचानक विजांचा कडकडाडा सह पाऊस सुरू झाला व शेतात काम करीत असलेल्या कल्पना प्रकाश झोडे रा. देलनवाडी अंदाजे वय 45 अंजना रुपचंद पुस्तोडे रा. देलनवाडी अंदाजे वय 48 यांच्यावर दरम्यान 4.00 वाजता विज पडून त्या मयत झाल्या. तर सुनिता सुरेश आंनदे वय 35रा. देलनवाडी जखमी झाल्या आहेतTwo women died, one woman injured due to lightning strike in the field
सदर घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस विभागाला देण्यात आली असुन तात्काळ घटनास्थळी सिंदेवाही तहसीलदार शिंदे व मंडळ अधिकारी तोडसाम ,तलाठी खरकाटे हे दाखल झाले तसेच पोलीस अधिकारी हे सुद्धा घटनास्थळी पोहचले असून घटनेचा पंचनामा केला आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment