Ads

भाग्यश्री तामगाडगे ठरली सिटी मिस इंडिया ची पहिली रनरअप.

तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती:-ऑनलाइन माध्यमातून घेण्यात आलेल्या सिटी मिस इंडिया 2023 ची पहिली रनरअप म्हणून भद्रावती येथील भाग्यश्री तामगाडगे यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रत्येक राज्यांमधून एक एक असे स्पर्धक सहभागी झाले होते.
Bhagyashree Tamgadge became the first runner-up of City Miss India.
भाग्यश्री तामगाडगे ही महाराष्ट्र राज्याची स्पर्धक म्हणून या स्पर्धेत सहभागी झाली होती. यापूर्वीसुद्धा भाग्यश्रीने 2022 मध्ये चार स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्या जिंकल्या होत्या. सदर स्पर्धेचे आयोजन आरती सौरोत यांनी तर दिग्दर्शन पायल जळगावकर यांनी केले. स्पर्धेतील या यशाबद्दल भाग्यश्री तामगाडगे यांचे शहर तथा परिसरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment