(प्रशांत गेडाम)सिंदेवाही - आज दिनांक 28/09/2023 रोज गुरुवार ला पशुवैद्यकीय दवाखाना सिंदेवाही येथे जागतिक Rabies दिनानिमित्त मोफत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...
Organized free vaccination program on the occasion of World Rabies Day at Veterinary Hospital Sindewahi
सदर लसीकरण शिबिराची सुरुवात कावळे, नगराध्यक्ष, नगर पंचायत सिंदेवाही आणि मा. श्री अक्षय जी सूक्रे, गट विकास अधिकारी, पं. स. सिंदेवाही यांच्या उपस्थित करण्यात आले. सदर कार्यक्रमात डॉ. शालिनी लोंढे सिंदेवाही, डॉ. पूजा हीवरकर मरेगाव, डॉ. प्रफुल्लता बशेट्टी राजोली, डॉ. विनोद सुरपाम सिंदेवाही यांच्या मार्फत लसीकरण करण्यात आले.. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रफुल रामटेके, निखिल कोवे,पूरूशोत्तम चहांदे यांनी परिश्रम घेतले... शिबिरात 31 श्वानाना लसीकरण करण्यात आले व Rabies या रोगाविषयी माहिती देण्यात आली....
0 comments:
Post a Comment