Ads

पेटगाव मार्गावर अवैध रेती तस्करी वाहतूक करणारे ट्रॅक्टर वाहन जप्त

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- तहसील कार्यालय सिंदेवाही अंतर्गत असलेल्या तालुक्यातील पेटगाव परीसरात सर्रास अवैध गौणखनिजाचे उत्खनन करुन अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालय येथे लावण्यात आले आहे.कारवाईने परिसरातील गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.Tractor vehicle transporting illegal sand smuggling on Petgaon route seized
सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव मार्गावर एक ट्रॅक्टर ने रेती तस्करी केल्या
जात होती. नवनियुक्त सिंदेवाही
तहसीलदार संदीप पानमंद यांना ही बाब कळताच अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर पाळत ठेवत अखेर काल रात्रो 1-00 वाजता सुमारास गस्ती वर असतांना सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव मार्गावर अवैध रेती ने भरलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर पेटगाव गावातील मार्गावर सिंदेवाही तहसीलदार यांनी पकडला असुन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त केला आहे. सदर कारवाई नंतर तहसिलदार संदीप पानमंद यांनी अवैध गौण खनिजांची लूट करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे बोलून दाखविले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment