(प्रशांत गेडाम)नागभीड : नागभीड तालुक्यातील तळोधी बा. अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील
एका शिक्षकाने १० वर्षीय मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. Minor girl molested by a teacher, case registered under POCSO, accused absconding
पीडितेसह आई-वडिलांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाविरुद्ध भादंवि ३५४ अ, भादंवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत. तपास तळोधी बा. ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भास्कर पिसे करीत आहेत. त्या शिक्षकाला निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment