Ads

घाटंजी शहरात १२ अंगणवाड़ी ची भाजप महिला आघाड़ीची मुख्यमंत्री यांचे कड़े मागणी केली.

घाटंजी (तालुका प्रतिनिधी):-
घाटंजी नगर परिषद क्षेत्रात वाढीव १२ आंगणवाड़ी ची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या तर कड़े हिवाळी अधिवेशन मध्ये जावुन् घाटंजी महिला आघाडीच्या अध्यक्ष रीना धनरे यांनी केली आहे तसेच राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कड़े वाढीव अंगणवाडी चे निवेदन सादर केले
BJP Mahila Wing made a strong demand to the Chief Minister for 12 Anganwadis in Ghatji city
घाटंजी नगर परिषद क्षेत्रात १७ वार्ड असून सध्या ६ अंगणवाडी सुरु आहे
अजुन १२ वार्डात अंगणवाडी ची आवश्यकता आहे त्या भागातील मुले पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, त्यांना मिळणारे पोषण आहार पासून वचिंत राहत असल्याने या भागातील कुपोषण असलेल्या बालक असल्यास त्यांना सुद्धा आरोग्य व् आहार सुविधा मिळत नाही
या अंगणवाडी नसलेल्या भागात गरोदर माता सुद्धा पोषण आहार पासून वंचित राहत आहे
सदर राहिलेल्या भागात अंगणवाडी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली आहे महिला व् बालविकास मंत्री अदिति तटकरे यांनी त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment