Ads

गाडगे महाराजाच्या जयजयकाराने दुमदुमला गवराळा वॉर्ड.Dumdumla Gavrala Ward with the cheers of Gadge Maharaj.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-स्थानिक गवराला वॉर्ड भद्रावती येथे कर्मयोगी गाडगेबाबा यांचा 67 वा पुण्यतिथीमहोत्सव दि.23 व 24 तारखेला अध्यक्ष मधुकर क्षीरसागर व सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातून उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
Jai Jaikara roared Gavrala Ward with the cheers of Gadge Maharaj.
 23 तारखेला सकाळी दीपप्रज्वलन व ग्रामसफाई, रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ने कार्यक्रमा सुरवात होऊन सायंकाळी श्री प्रकाश पिंपळकर यांच्या साई म्युझिकल ग्रुपने सुमधुर गीताने मंत्र मुग्ध केले
२४ तारखेला समाज बांधव व विविध भजन मंडळी व बबलू पद्मगिरीवार, सुनील देठे लिमेश माणुसमारे यांच्या उपस्थितीत स्वच्छतेचा संदेश देत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जेष्ठ नागरिकांचा उत्साह विशेष होता.भद्रावती चे मा. नगराध्यक्ष अनिल धानोरकर व आस्थादाई धनोजे कुणबी अध्यक्ष पांडुरंग टोंगे यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना एकोपा व समनव्य राखून असे समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात सदोदित सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बंडू भोस्कर किशोर भोस्कर, उज्वल किंनेकर, श्यामराव नक्षीने, कवडू नाईक, संदीप चटपकर, किरण किंनेकर, सुखदेव पत्रकार मधुकर नांदे, आन्याजी सोनूलकर, महिला प्रमुख नीता आंबिलकर, उज्वला भोयर तसेच स्वयंसेवी समाज बांधव व जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळायांनी विशेष सहकार्य केले.
भव्य भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment