Ads

सर्वेक्षणाचे कामा करीता 258 अधिकारी, कर्मचारी याची सेवा अधिग्रहीत

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही :- मराठा समाजाचे व खुल्या प्रवर्गाचे मागासलेपण तपासण्या साठी मा.राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नवलीचा सर्वक्षण्याचे काम काज युध्द प्रातळीवर दि.23/01/2024 पासुन सिंदेवाही तालुक्यात सुरु झाले असून दि. 31/01/2024 पर्यंत घरोघरी प्रगणक जाऊन सर्वे करत आहेत.
The services of 258 officers and employees have been engaged for survey work
या सर्वेक्षणाचे कामा करीता शासकीय विविध विभागातील 258 अधिकारी, कर्मचारी याची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. अशी माहीती सिंदेवाही तहसीलदार तथा नोडल अधिकारी संदीप पानमंद यांनी दीली आहे तसेच घरोघरी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकास नागरीकांनी सहकार्य करावे अशे आवाहन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment