Ads

अवैद्यरीत्या दारू विकी करणा-या आरोपींतावर भद्रावती पोलिसांनी केली कार्यवाही

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भद्रावती शहरात अवैध्यरित्या दारू विकी करीता साठवणुक केल्याबाबत माहीती मिळालेवरून दिनांक ३०/०१/२०२४ चे ११/०० वाजता दरम्यान भद्रावती पोलीसांना प्राप्त झाली होती त्या अनुशंगाने मा. सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम मॅडम व भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोउपनि सैय्यद अहमद व पो.स्टॉफ स. फौ. गजानन तुपकर/१११४, नापोअ जगदिश झाडे ब.न.२४४५, नापोअ निकेश देंगे ब.न.२४९४, ना.पो.अ. विष्वनाथ चुदरी ब.न.२४९६ यांचे पथक तयार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेष दिल्यावरून दिनांक ३०/०१/२४ रोजी भंगारामवार्ड भद्रावती तसेच चंडीकावार्ड भद्रावती अशा दोन ठिकाणी पंचासह सापळा रचुन छापा टाकला असता दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन खालील प्रमाणे वर्णनाचा दारूचा मुदद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.Bhadravati police took action against the accused who were selling liquor illegally
१) २२७५०/- रू.दोन चुंगडयामध्ये एकुण सहा खडर्याचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग प्रमाणे ६०० नग वएका खडर्याच्या बॉक्समध्ये ५० नग प्रत्येकी १० एम एल मापाच्या देशी दारूने भरलेल्या रॉकेट संत्रा कंपनीच्या प्लॅस्टीकच्या सिलबंद ६५० निपा प्रत्येकी किंमत ३५/- रू. प्रमाणे
२) ७०,०००/- रू.वाहतुकीकरीता वापरलेली एक काळया रंगाची बजाज पल्सर १५० कंपनीची मोटारसायकल नंबर नसलेली
१) ३५०००/- रू.एका चुंगडीमध्ये एकुण तीन खडर्याचे खोक्यात प्रत्येक खोक्यात १०० नग प्रमाणे ३०० नग व घरात सात खडर्याच्या बॉक्समध्ये ७०० नग प्रत्येकी ९० एम एल मापाच्या देशी दारूने भरलेल्या रॉकेट
संत्रा कंपनीच्या प्लॅस्टीकच्या सिलबंद एकुण १००० निषा प्रत्येकी किंमत ३५/- रू. प्रमाणे
२) ५०,०००/- रू. - वाहतुकीकरीता वापरलेली एक पिंक कलरची अॅक्टीवा ६ कंपनीची मोपेड गाडी नंबर नसलेली असा एकुण १,७७,७५०/रू चा माल अवैध्यरित्या विकीचे उद्देशाने साठवणुक करून असतांना मिळुन आल्याने आरोपी १) आरोपी प्रज्योत उर्फ गोलु अरविंद देवगडे वय २४ वर्ष रा. भंगाराम वार्ड भद्रावती २) शुभम रमेश गजभीये वय २५ वर्ष रा. चंडीका वार्ड व एक महीला यांचेवर १) अप क ४८/२४ कलम ६५ (ई)८३ म.दा.का. २) अप क ४९/२४ कलम ६५ (ई) म.दा.का. प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक सा चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी वरोरा, पोनि बिपीन इंगळे पो स्टे भद्रावती यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सैय्ययद अहमद व पो.स्टॉफ स.फौ. गजानन तुपकर/१११४, नापोअ. जगदिश झाडे ब.न.२४४५, नापोअ निकेश डेंगे ब.न.२४९४, ना.पो.अ. विश्वनाथ चुदरी ब.न.२४९६ यांनी केली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment