Ads

चंद्रपूरचे नवीन पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन Chandrapur's new Superintendent of Police Mumakka Sudarshan

चंद्रपूर :- महाराष्ट्र पोलीस दलात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहेत.यात खास करून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांची परभणी पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांचे ठिकाणी नागपूर शहर पोलीस उपयुक्त कार्यालयातील मुमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Chandrapur's new Superintendent of Police Mumakka Sudarshan
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षापासून अनेक वाढते गुन्हेगारीत परदेशी यांना तारेवरची कसरत करावी लागली. याच काळात जिल्ह्यात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात फार मोठ्या घडामोडी झाल्या पोलीस अधीक्षक परदेशी यांना जिल्ह्यात फारसे काही कंट्रोल केल्याचे दिसून आले नव्हते. नागपूर शहर येथून पोलीस उपयुक्त कार्यालयात मुंमक्का सुदर्शन यांची चंद्रपूर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. चंद्रपुरातील वाढत्या गुन्हेगारीकडे नवीन पोलीस अधीक्षक आळा  घालण्यास किती यशस्वी होतात या कडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment