Ads

श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आटो असोशिएशनतर्फे बुंदिचे वितरण.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :-भद्रावती अयोध्देत दिनांक २२रोज सोमवारला मोठ्या उत्साहात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या आनंदाच्या क्षणाचे औचीत्य साधून भद्रावती आटो असोशिएशनतर्फे येथील बसस्थानक परिसरात बुंदीचे वितरण करण्यात आले.यावेळी ठाणेदार बिपीन इंगळे,आटो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू ऊपलंचीवार, व्हाईस आफ मिडीया भद्रावती तालुका शाखेचे अध्यक्ष सुनील बिपटे आदी मान्यवर उपस्थीत होते.
Distribution of Bundi by Auto Association on the occasion of Shree Ram Pranprathishtha.
अयोध्देत श्री रामलला विराजमान झाल्याबद्दल यावेळी आनंद साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भद्रावती आटो असोशिएशनचे प्रकाश मेंढे,बंडू सातपुते, नत्थु गाडगे,गणेश गजलेकर,राजू बालय्या,महादेव सारंगधर,जयंत चव्हाण,मोरु आसुटकर,विनोद,आनंद चेट्टी,बबलू पठान,अजहर शेख,राजेश तिवारी,मुन्ना चव्हाण, राजेश केशवन,संतोष शेंडे,विक्की कामतवार आदिंनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment