चंद्रपूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रिय सचिव मा. आ. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या रविवार दिनांक ०७ जानेवारी २०२४ ला सकाळी ११.३०० वाजता महेश भवन येथे चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीत संघटन व बूथ बांधणी बाबत चर्चा व आढावा घेण्यात येणार असुन सदर बैठकीला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हाहन जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment